T 2447 -इंग्रजी मध्ये 'A' फॉर *Apple* ने सुरु होते आणि शेवटी 'Z' फॉर *Zebra* वर येऊन संपते.शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते.

*पण*

मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तिला 'अ' म्हणजे *"अज्ञानी"* पासून शेवटी 'ज्ञ ' म्हणजेच *"ज्ञानी"* बनवून टाकते.

🙏मुजरा त्या मराठी भाषेला🙏
आपणांस
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
💐💐💐💐💐💐💐💐

Reply · Report Post